पाहा, शाहरूख खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-02T07:53:54+5:302018-06-27T20:06:28+5:30
शाहरूख खानचा आज (२ नोव्हेंबर) वाढदिवस. शाहरूख व त्याची गँग वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अलिबागला पोहोचले आहेत. अलिबागच्या शाहरूखच्या फार्म हाऊसमध्ये एसआरकेच्या वाढदिवसांचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे.
.jpg)
पाहा, शाहरूख खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटो!
श हरूख खानचा आज (२ नोव्हेंबर) वाढदिवस. शाहरूख व त्याची गँग वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अलिबागला पोहोचले आहेत. अलिबागच्या शाहरूखच्या फार्म हाऊसमध्ये एसआरकेच्या वाढदिवसांचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे.
शाहरूखसह, त्याची पत्नी गौरी खान, करण जोहर, फराह खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, कॅटरिना कैफ, शाहरूखची मुलगी सुहाना खान आणि तिच्या बेस्ट फ्रेन्ड अलिबागला पोहोचल्या आहेत.
![]()
शाहरूखसह, त्याची पत्नी गौरी खान, करण जोहर, फराह खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, कॅटरिना कैफ, शाहरूखची मुलगी सुहाना खान आणि तिच्या बेस्ट फ्रेन्ड अलिबागला पोहोचल्या आहेत.