​पाहा : ‘फोबिया’चे न्यू पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 20:11 IST2016-05-23T14:41:28+5:302016-05-23T20:11:28+5:30

राधिका आपटे ‘फोबिया’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघितलाच. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर ...

Look: Phobia's New Poster | ​पाहा : ‘फोबिया’चे न्यू पोस्टर

​पाहा : ‘फोबिया’चे न्यू पोस्टर

धिका आपटे ‘फोबिया’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघितलाच. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. हे पोस्टर सगळ्यांनाच अचंबित करणारे आहे. ट्रेलर पाहून तुमची उत्सूकता वाढली असेलच. पण हे पोस्टर पाहिल्यानंतर ‘फोबिया’बद्दलची तुमची उत्कंठा आणखीच वाढेल. या पोस्टरमधील राधिका  एकदम खल्लास करणारी राधिका आहे. काय वाटतयं तुम्हाला??
 

Web Title: Look: Phobia's New Poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.