​पाहा : ‘४४० वोल्ट...’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2016 12:05 PM2016-06-14T12:05:51+5:302016-06-14T17:46:21+5:30

‘सुल्तान’चे तिसरे गाणे ‘४४० वोल्ट...’ रिलीज झाले आहे. मस्तीने भरलेले हे गाणे म्हणजे धम्माल आहे.

Look: '440 Volts ...' | ​पाहा : ‘४४० वोल्ट...’

​पाहा : ‘४४० वोल्ट...’

googlenewsNext
मान खान व अनुष्का शर्मा यांचा  बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सुल्तान’ रिलीज व्हायला आता महिनाभराचा अवकाश आहे.  चित्रपटाचा ट्रेलर , डायलॉग प्रमो आणि गाणे पाहून लोकांची  ‘सुल्तान’बद्दलची उत्कंठा चांगलीच वाढलीय. चित्रपटाचे पहिले गाणे ‘बेबी को बास पसंद है...’ लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. त्यानंतर ‘जग घूमेया’ हे गाणेही लोकांना खूप आवडले. आता चित्रपटाचे तिसरे गाणे ‘४४० वोल्ट...’ हेही रिलीज झाले आहे. मस्तीने भरलेले हे गाणे म्हणजे धम्माल आहे. अनुष्का व सलमान यांचा मॉर्डन लूक यात पाहायला मिळत आहे. सलमान नेहमीप्रमाणे हँडसम दिसत असून अनुष्काही ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय. सलमानच्या डान्समध्ये फारसे काही नवेपण नाही. पण गाणे निश्चितच कलरफुल्ल आहे, तेव्हा बघा तर...

Web Title: Look: '440 Volts ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.