LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS RED CARPET
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 13:04 IST2017-02-01T05:47:01+5:302017-02-01T13:04:05+5:30
मुंबईच्या एका पंचतारिक हॉटेलमध्ये कॉटन किंग प्रस्तुत ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ हा सोहळा पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यासाठी प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी लिमिटेड, रेड एफएम रेडिओ पार्टनर, कलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे टीव्ही न्यूज पार्टनर होते.
.jpg)
LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS RED CARPET
म ंबईच्या एका पंचतारिक हॉटेलमध्ये कॉटन किंग प्रस्तुत ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ हा सोहळा पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यासाठी प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी लिमिटेड, रेड एफएम रेडिओ पार्टनर, कलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे टीव्ही न्यूज पार्टनर होते.
रेड कार्पेटवर ह्रतिकने आपल्या स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावली. हृतिकला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश सुपरस्टार हा मानाचा पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले.
![]()
रेड कार्पेटवर ह्रतिकने आपल्या स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावली. हृतिकला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश सुपरस्टार हा मानाचा पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले.