LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 13:07 IST2017-02-01T06:10:20+5:302017-02-01T13:07:06+5:30

कॉटन किंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्डचं आयोजन लोकमतच्या वतीने मुंबईत करण्यात आलं होतं. प्रोगेस पार्टनर बीव्हीजी लिमिटेड आहेत तर या सोहळ्यासाठी RED FM रेडिओ पार्टनर, कलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा न्यूज पार्टनर असलेल्या या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, फॅशन तसंच उद्योगजगतामधील स्टायलिश मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.नेहमीच हृतिक रोशनची तरुणार्इंमध्ये स्टाइल फॉलो केली जाते.त्याच्या याच लोकप्रियतेमुळे या पुरस्कार सोहळ्यात हृतिकला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश सुपरस्टार हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत’ समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हृतिकचा यावेळी गौरव करण्यात आला.

LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS | LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS

LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS

टन किंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्डचं आयोजन लोकमतच्या वतीने मुंबईत करण्यात आलं होतं. प्रोगेस पार्टनर बीव्हीजी लिमिटेड आहेत तर या सोहळ्यासाठी RED FM रेडिओ पार्टनर, कलर्स मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा न्यूज पार्टनर असलेल्या या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, फॅशन तसंच उद्योगजगतामधील स्टायलिश मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.नेहमीच हृतिक रोशनची तरुणार्इंमध्ये स्टाइल फॉलो केली जाते.त्याच्या याच लोकप्रियतेमुळे या पुरस्कार सोहळ्यात हृतिकला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश सुपरस्टार हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत’ समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हृतिकचा यावेळी गौरव करण्यात आला.
इंडस्ट्रीमध्ये ज्या मोजक्या अ‍ॅक्ट्रेस त्यांच्या हटके स्टाइलसाठी ओळखल्या जातात, त्यातील एक नाव म्हणजे सोनम कपूर. नेहमीच काही तरी वेगळी स्टाइलकरून लाइमलाइटमध्ये राहणारी सोनमने स्टाइल आयकॉन आणि स्टाइल दिवा म्हणून वेगळीच ओळख निर्माण केली आहे.सोनमचा हाच स्टाइल सेन्स हेरून तिला ‘मोस्ट स्टायलिश अभिनेत्री’ या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा आणि अभिनेते ऋषी कपूर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सोनमचा गौरव करण्यात आला.

Web Title: LOKMAT MAHARASHTRA'S MOST STYLISH AWARDS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.