‘लुलीया’से बॉलिवुड टायगर हुवा खफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:55 IST2016-01-16T01:06:57+5:302016-02-06T06:55:29+5:30

सलमान खान आणि गर्लफ्रेंड लुलिया वंतुर यांच्या रिलेशनशिपविषयी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वांनाच कळाले. ती ज्या पद्धतीने त्याच्या पार्टीत आलेल्या ...

Lilia's Bollywood Tiger Hua Khaaaa | ‘लुलीया’से बॉलिवुड टायगर हुवा खफा

‘लुलीया’से बॉलिवुड टायगर हुवा खफा


/>सलमान खान आणि गर्लफ्रेंड लुलिया वंतुर यांच्या रिलेशनशिपविषयी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वांनाच कळाले. ती ज्या पद्धतीने त्याच्या पार्टीत आलेल्या पाहुण्यांशी बोलत होती ते सलमानला आवडले नाही. खरंतर, त्याला वाटले नव्हते की, ती या पद्धतीने सर्वांशी त्याला न विचारता बोलेल. ती सर्वांशी जास्तच फ्रेंडली बोलत होती. सलमान तिच्या वागणुकीमुळे थोडासा चिंतीत आणि नाराज वाटत होता, असे त्याच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितले. पार्टी संपल्यानंतर त्याने लुलियाला हे शांतपणे सांगितले.

salman khan, luliya vantur
 

Web Title: Lilia's Bollywood Tiger Hua Khaaaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.