जाणून घ्या कशी आहेत तुमच्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांची घरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 15:13 IST2017-01-12T15:13:26+5:302017-01-12T15:13:26+5:30

बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्यांची घरे कशी असतात ही पाहाण्याची इच्छा प्रत्येक फॅनची असते. तुमच्या आवडत्या कलाकारांच्या घराची ही एक ...

Learn how are your favorite Bollywood artists houses | जाणून घ्या कशी आहेत तुमच्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांची घरे

जाणून घ्या कशी आहेत तुमच्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांची घरे

लिवूड अभिनेता आणि अभिनेत्यांची घरे कशी असतात ही पाहाण्याची इच्छा प्रत्येक फॅनची असते. तुमच्या आवडत्या कलाकारांच्या घराची ही एक सफर...

आमिर खान
आमिर खान मुंबईतील वांद्रे येथील बेल्ला विस्ता अपार्टंमेंटमध्ये राहातो. त्याचे घर 5000 सक्वेअर फिटचे असून भारतीय आणि युरोपियन मॉर्डन गोष्टींचा वापर करून घर सजवले आहे.

aamir khan house

Aamir khan house


Aamir khan house

अक्षय कुमार
अक्षय कुमारचे घर हे जूहू बीचच्यासमोर आहे. त्याचे घर अतिशय प्रशस्त असून या घरात त्याच्यासोबत त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना, मुले आणि बहीण रहातात.

Akshay kumar house

Akshay kumar house

Akshay kumar house

Akshay kumar house

Akshay kumar house

अनिल कपूर
अनिल कपूरची पत्नी ही स्वतः एक इंटेरियर डिझायनर आहे. त्यामुळे अनिलचे घर तिने खूपच चांगल्याप्रकारे सजवलेले आहे. त्याच्या घरातील लाँन अतिशय प्रशस्त आहे. तसेच त्याच्या घरात सगळ्या सुविधांनी युक्त असे जीम आहे. 

anil kapoor house

फरहान अख्तर
मुंबईतील वांद्रे येथे 10 हजार सक्वेअर फुटचा फरहानचा भलामोठा बंगला आहे. फरहानने 2009मध्ये हे घर घेतले आहे.

 Farhan Akhtar house 

सलमान खान
वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या कुटुंबियांसोबत राहातो. सलमान वांद्रेत भलामोठा बंगला बांधत असून लवकरच तो त्या बंगल्यात शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. 

 Salman Khan house

 Salman Khan house


हेमा मालिनी
हेमा मालिनीचा एक फ्लॅट गोरेगाव येथे आहे तर जुहू येथे तिचा भलामोठा बंगला आहे. या घराचे इंटेरियर प्रसिद्ध इंटेरियर कंपनीकडून करून घेण्यात आले आहे. 

hema malini house

शाहरुख खान
शाहरुख खानचा मन्नत हा बंगला वांद्रे बँड स्टँड येथे आहे. या घरात सगळ्या अत्याधुनिक सुविधा आहेत. शाहरुखच्या घरात मोठी लायब्रेरी, जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर आहे. तसेच घरात बार आणि स्पोर्टस् रूमदेखील आहे. 

shahrukh khan house

shahrukh khan house


shahrukh khan house

अमिताभ बच्चन
मुंबईतील जूहू येथे अमिताभ बच्चनचे प्रतिक्षा, जलसा आणि जनक असे तीन बंगले आहेत. अमिताभ त्याच्या कुटुंबियांसोबत प्रतीक्षा या बंगल्यात राहतो तर जलसादेखील प्रतीक्षाच्या अगदी जवळ आहे.

amitabh bachchan house

amitabh bachchan house

रेखा
वांद्रेतील रेखाच्या घरासमोर बांबूचा भला मोठा दरवाजा आहे. त्यामुळे तिच्या घरातील काहीच दिसत नाही. घरातील काहीही दिसू नये यासाठी तुरुंगाच्या दरवाज्याप्रमाणे तिने हा दरवाजा बनवून घेतला आहे.

rekha house 

सैफ अली खान
सैफ अली खानचा गुजरातमधील पतौडी येथे एक मोठा बंगला आहे. तो मुंबईत वांद्रे येथे राहातो. तसेच भोपाळमध्येदेखील त्याने अनेक जागा घेतल्या आहेत.

saif ali khan house 

saif ali khan house

संजय दत्त
संजय दत्त पाली हिलमध्ये त्याच्या पत्नीसोबत राहातो. 

sanjay dutt house

Web Title: Learn how are your favorite Bollywood artists houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.