वादग्रस्त केआरके जगतो अशी लॅव्हिश लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-13T08:45:56+5:302018-06-27T20:13:14+5:30

केआरके आणि वाद असे जणू समीकरणच बनले आहे. वादग्रस्त ट्वीट करुन कमला खान नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. नुकताच श्रेयस तळपदेने त्याला ट्वीटरवर चांगलेच खडसावले होते. 'औकात मे रह' असे सांगत श्रेयसने त्याला दम भरला होता. याआधी ही केआरके अनेक अभिनेत्यांमध्ये वदग्रस्त ट्वीट केले होते. त्याचे खरे नाव राशिद खान आहे त्याने त्याच्यापुढे कमालनंतर जोडले आहे. असा हा केआरके चक्क 21 हजार स्क्वेअर फूटांच्या बंगल्यात राहतो. ऐकून धक्का बसला असेल ना तुम्हाला. केआरकेच्या घरातले काही फोटोंवर टाकूया एक नजर

Lavish Life survives the controversial KRK | वादग्रस्त केआरके जगतो अशी लॅव्हिश लाईफ

वादग्रस्त केआरके जगतो अशी लॅव्हिश लाईफ

आरके आणि वाद असे जणू समीकरणच बनले आहे. वादग्रस्त ट्वीट करुन कमला खान नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. नुकताच श्रेयस तळपदेने त्याला ट्वीटरवर चांगलेच खडसावले होते. 'औकात मे रह' असे सांगत श्रेयसने त्याला दम भरला होता. याआधी ही केआरके अनेक अभिनेत्यांमध्ये वदग्रस्त ट्वीट केले होते. त्याचे खरे नाव राशिद खान आहे त्याने त्याच्यापुढे कमालनंतर जोडले आहे. असा हा केआरके चक्क 21 हजार स्क्वेअर फूटांच्या बंगल्यात राहतो. ऐकून धक्का बसला असेल ना तुम्हाला. केआरकेच्या घरातले काही फोटोंवर टाकूया एक नजर
केआरकेने 2005 मध्ये सितम चित्रपटाची निर्मिती केली होती. हिंदी आणि भोजपुरी छोट्या मोठ्या चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला आहे.

Web Title: Lavish Life survives the controversial KRK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.