‘नूर’चा ट्रेलर लाँच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-03-07T13:44:40+5:302018-06-27T20:24:12+5:30
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आगामी ‘नूर’ या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी तिने फोटो फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली. फोटोकडे पाहिल्यावर असे वाटते की, सोनाक्षीचा ‘नूर’च बदलला आहे. तिने या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली आहे.
‘नूर’चा ट्रेलर लाँच...
अ िनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आगामी ‘नूर’ या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी तिने फोटो फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली. फोटोकडे पाहिल्यावर असे वाटते की, सोनाक्षीचा ‘नूर’च बदलला आहे. तिने या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली आहे.
‘नूर ’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचप्रसंगी सोनाक्षी सिन्हा सुंदर अशा ड्रेसिंगमध्ये आली होती.
![]()
‘नूर ’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचप्रसंगी सोनाक्षी सिन्हा सुंदर अशा ड्रेसिंगमध्ये आली होती.