Launch Of Newly Refurbished " New Excelsior Mukta Cinema A2"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 10:26 IST2017-02-10T04:56:34+5:302017-02-10T10:26:34+5:30
दिग्दर्शक सुभाष घई यांच्या राम लखन या चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त सुभाष घई यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला पार्टी दिली. ही पार्टी सुभाष घई यांच्या नुकतेच लाँच झालेल्या नव्या मुक्ता a2 70mm या थिएटर मध्ये ठेवण्यात आली होती. याठिकाणी माधुरी सोडून चित्रपटातील इतर सर्व कलाकार हजर होते.
Launch Of Newly Refurbished " New Excelsior Mukta Cinema A2"
द ग्दर्शक सुभाष घई यांच्या राम लखन या चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त सुभाष घई यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला पार्टी दिली. ही पार्टी सुभाष घई यांच्या नुकतेच लाँच झालेल्या नव्या मुक्ताa2 70mm या थिएटर मध्ये ठेवण्यात आली होती. याठिकाणी माधुरी सोडून चित्रपटातील इतर सर्व कलाकार हजर होते.
सतिश कौशिक, अनिल कपूर. प्यारेलाल, सुभाष घई, गुलशन ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ उपस्थित होते.
![]()
सतिश कौशिक, अनिल कपूर. प्यारेलाल, सुभाष घई, गुलशन ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ उपस्थित होते.