परदेशातील विद्यार्थ्यांचा ‘कुंग फाया’ अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 09:51 IST2016-06-01T04:21:32+5:302016-06-01T09:51:32+5:30
युनायटेड स्टेट्स येथील ‘स्टुडेंट्स आॅफ बार्कली कॉलेज आॅफ म्युजिक’ च्या विद्यार्थ्यांनी ए. आर.रहेमान यांच्या गाण्यांवर त्यांच्या आगळ्यावेगळया अंदाजात गाणी गायली.

परदेशातील विद्यार्थ्यांचा ‘कुंग फाया’ अंदाज
ुनायटेड स्टेट्स येथील ‘स्टुडेंट्स आॅफ बार्कली कॉलेज आॅफ म्युजिक’ च्या विद्यार्थ्यांनी ए. आर.रहेमान यांच्या गाण्यांवर त्यांच्या आगळ्यावेगळया अंदाजात गाणी गायली.
‘ये जो देस है तेरा’ ते ‘दिल से रे’ गाण्यांपर्यंत अनेक गाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनोख्या अंदाजात सादर केली. रणबीर कपूर याच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटातील ‘कुंग फाया’ हे गाणे मॉडर्न सुफी प्रकारात त्यांनी मुळ गाण्याप्रमाणेच गायले.
तेथील बोस्टन हॉलमध्ये ही गाणी त्यांनी सादर केली. आणि उपस्थितांना अक्षरश: त्यांच्या जादूई गाण्याने मंत्रमुग्ध करून टाकले.
">http://