'किलिंग वीरप्पन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:42 IST2016-01-16T01:07:44+5:302016-02-05T08:42:10+5:30
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा आगामी चित्रपट 'किलिंग वीरप्पन' चा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. हा ट्रेलर अत्यंत भीतीदायक ...

'किलिंग वीरप्पन'
िग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा आगामी चित्रपट 'किलिंग वीरप्पन' चा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. हा ट्रेलर अत्यंत भीतीदायक असून दृष्टकृतींवर आधारित आहे. एशियातील वीरप्पन हा अत्यंत डेंजरस व्यक्ती. उत्तम सादरीकरण आणि भीतीदायक वातावरणात चित्रपटाचा ट्रेलर दिसून येतो.