कटरिनाच्या आईने केला रणवीरच्या आईला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:18 IST2016-01-16T01:07:54+5:302016-02-04T11:18:42+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेल्या कटरिना आणि रणवीर कपूर यांच्यातील नातेसंबंधाला आणखी एक वेगळे वळण लागले. कटरिनाची ...

Katrina's mother gave Ranveer's mother phone | कटरिनाच्या आईने केला रणवीरच्या आईला फोन

कटरिनाच्या आईने केला रणवीरच्या आईला फोन

ल्या अनेक दिवसांपासून ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेल्या कटरिना आणि रणवीर कपूर यांच्यातील नातेसंबंधाला आणखी एक वेगळे वळण लागले. कटरिनाची आई सुजान यांनी रणवीरची आई नीतू कपूर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. सुजान या आपल्या मुलीबाबत दु:खी असल्याचे सांगण्यात येते.
 

Web Title: Katrina's mother gave Ranveer's mother phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.