. करिना सध्या प्रेग्नेंट असून, डिसेबरमध्ये आई होणार आहे. इंस्ट्राग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये करिना ही खूप सुंदर दिसत ...
करिश्माने केले बेबी करिनाचे फोटो शेअर
/>. करिना सध्या प्रेग्नेंट असून, डिसेबरमध्ये आई होणार आहे. इंस्ट्राग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये करिना ही खूप सुंदर दिसत आहे. याअगोदरही करिश्माने करीना व स्वत:चे फोओ शेअर केले होते. लहानणीचा लूक व सध्याच्या लूकमध्ये खूपच फरक असल्याचे दिसत आहे. करीनाने आपले फिगर खूप मेंटेन केले आहेत. त्यामुळेच ती आज बॉलिवूडची एक सुपरहिट अभिनेत्री आहे. २१ डिसेबर या दिवशी तिचा वाढदिवस साजरा केला जातो.