करिनाची ‘की’ गँगसोबत पार्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 08:57 IST2016-04-05T15:57:21+5:302016-04-05T08:57:21+5:30
नुकताच अर्जुन कपूर आणि करिना कपूर खान यांचा ‘की अॅण्ड का’ चित्रपट रिलीज झाला. सध्या ते दोघेही चित्रपटाच्या यशाचा ...
.jpg)
करिनाची ‘की’ गँगसोबत पार्टी!
ुकताच अर्जुन कपूर आणि करिना कपूर खान यांचा ‘की अॅण्ड का’ चित्रपट रिलीज झाला. सध्या ते दोघेही चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटत आहेत. बॉलीवूडमधील १५ वर्षांच्या काळात करिनाने स्वत:चे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व बनवले आहे.
तिचा बिंधास अॅटीट्यूड आणि तिचे स्टाईल स्टेटमेंट यांच्यामुळे ती तिच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. नुकतीच तिने तिच्या बेस्ट फ्रेंड्स मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांच्यासोबत पार्टी के ली. तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.
या फोटोत ‘बेबो’ अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. ती या पार्टीला ‘की’ गँग पार्टी म्हणून म्हणते. सध्या ती तिचा आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
![ki and ka]()