Kareena Kapoor spotted at her nutritionist Rujuta Diwekar

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 10:32 IST2017-02-15T05:02:58+5:302017-02-15T10:32:58+5:30

आई झाल्यानंतर करिना कपूरच्या सौंदर्य आणखीन खुलून आलंय असे म्हटंले तर वावग ठरणार नाही. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी करिनाने हजेरी लावली होती यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. एप्रिल महिन्यांपासून करिना तिचा आगामी चित्रपट 'वीर दी वेडिंग' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

Kareena Kapoor spotted at her nutritionist Rujuta Diwekar | Kareena Kapoor spotted at her nutritionist Rujuta Diwekar

Kareena Kapoor spotted at her nutritionist Rujuta Diwekar

झाल्यानंतर करिना कपूरच्या सौंदर्य आणखीन खुलून आलंय असे म्हटंले तर वावग ठरणार नाही. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी करिनाने हजेरी लावली होती यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. एप्रिल महिन्यांपासून करिना तिचा आगामी चित्रपट 'वीर दी वेडिंग' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी करिनाने मला माझा संसार आणि काम यांच्यामध्ये संतुलन ठेवायला येते. तैमूरच्या जन्मानंतर ही मी काम करत राहणार आहे असे ही करिना म्हणाली.

Web Title: Kareena Kapoor spotted at her nutritionist Rujuta Diwekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.