करण-जरीनच्या केमिस्ट्रीमुळे बिप्स चिंतीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:07 IST2016-01-16T01:10:35+5:302016-02-10T06:07:28+5:30

 बिपाशा करणच्या वागणुकीमुळे आणि त्याच्या चित्रपटातील भूमिकेमुळे फार काही खुश नाही. करणसिंग अशाप्रकारे भूमिका आणि अभिनय करतोय जसा शाहरूख ...

Karan-Jairan chemistry worried bit! | करण-जरीनच्या केमिस्ट्रीमुळे बिप्स चिंतीत!

करण-जरीनच्या केमिस्ट्रीमुळे बिप्स चिंतीत!

 
िपाशा करणच्या वागणुकीमुळे आणि त्याच्या चित्रपटातील भूमिकेमुळे फार काही खुश नाही. करणसिंग अशाप्रकारे भूमिका आणि अभिनय करतोय जसा शाहरूख १९९0 च्या दशकात करत होता. करण-जरीन यांनी हॉट सीन्स केल्याने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बिप्स काळजीत पडली आहे. 'हेट स्टोरी ३' ला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या पसंतीमुळे बिपाशाला त्यांच्यातील जवळीक वाढू नये असे वाटत आहे. बिपाशा.डोन्ट वरी.सगळं काही व्यवस्थित होईल.

Web Title: Karan-Jairan chemistry worried bit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.