नवरी बनून रॅम्पवर उतरली करिना कपूूर-खान, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-18T13:20:17+5:302018-06-27T19:59:26+5:30
सैफ अली खानची बेगम करिना कपूर-खान नुकतीच एका फॅशन शोमध्ये कॅटवॉक करताना दिसली. नवरीच्या अवतारात रॅम्पवर उतरलेल्या करिनाचे सौंदर्य बघण्यासारखे होते. पाहा फोटो!

नवरी बनून रॅम्पवर उतरली करिना कपूूर-खान, पाहा फोटो!
स फ अली खानची बेगम करिना कपूर-खान नुकतीच एका फॅशन शोमध्ये कॅटवॉक करताना दिसली. नवरीच्या अवतारात रॅम्पवर उतरलेल्या करिनाचे सौंदर्य बघण्यासारखे होते. पाहा फोटो!
या फॅशन शोमध्ये करिना कपूर स्टॉपर होती. तिने रॅम्पवर एंट्री करताच अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
![]()
या फॅशन शोमध्ये करिना कपूर स्टॉपर होती. तिने रॅम्पवर एंट्री करताच अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.