कंगनाचा कूल लूक़..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-15T11:38:39+5:302018-06-27T20:18:45+5:30
कंगना राणौत ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सिम्रन’साठी चर्चेत आहे. ती अलीकडेच एका सलूनवर आली असता तिचा हा कूल लूक फोटोग्राफर्सनी कैद केला.
.jpg)
कंगनाचा कूल लूक़..
क ंगना राणौत ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सिम्रन’साठी चर्चेत आहे. ती अलीकडेच एका सलूनवर आली असता तिचा हा कूल लूक फोटोग्राफर्सनी कैद केला.
कंगना ही तिच्यातील बोल्डनेस, प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळेच ओळखली जाते. तिचा हा अंदाज कुणाच्याही नजरेत भरेल असाच आहे.
![]()
कंगना ही तिच्यातील बोल्डनेस, प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळेच ओळखली जाते. तिचा हा अंदाज कुणाच्याही नजरेत भरेल असाच आहे.