जयललितांबद्दल कमल हासनने केले tweet, सोशल मीडियावर संताप!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 14:37 IST2016-12-07T14:08:51+5:302016-12-07T14:37:38+5:30
अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनामुळे शोकाकुल समर्थकांचे अश्रू थांबले नसतानाच अभिनेता कमल हासन यांनी केलेल्या एका tweetने खळबळ माजली ...
.jpg)
जयललितांबद्दल कमल हासनने केले tweet, सोशल मीडियावर संताप!!
अ ्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनामुळे शोकाकुल समर्थकांचे अश्रू थांबले नसतानाच अभिनेता कमल हासन यांनी केलेल्या एका tweetने खळबळ माजली आहे. हे tweet करून कमल हासन यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
‘अम्मा’ नावाने ओळखल्या जाणाºया तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. तामिळनाडूतील त्यांचे समर्थक अद्यापही या धक्क्यातून सावरले नसताना कमल हासन यांनी हे tweet केले. त्याच्या या tweetवर जयललितांच्या समर्थकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून कमल हासन यांची जोरदार निंदा केली आहे. कमल हासन यांनी तामिळ भाषेत हे tweet केले आहे.
‘माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या वृत्ताने मी दु:खी आहे. सगळीकडे शोकाकुल वातावरण आहे,’ असे त्यांनी लिहिले आहे. आता या tweetमध्ये काहीही आक्षेपार्ह आहे. पण यापुढच्या tweetमध्ये कमल यांनी जे काही लिहिले, त्यामुळे जयललितांच्या समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ‘माझ्या संवेदना त्यासर्वांसोबत आहेत, जे जयललितांवर अवलंबून होते’,असे दुसरे tweetकमल हासन यांनी केले आहे.
याच tweetवर जयललितांचे चाहते आणि समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कमन हासन यांनी जयललितांना पाठींबा देणा-या लोकांचा कधीच आदर केला नाही, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. या tweetने कमल हासन यांचाच एक चाहताही प्रचंड दुखावला गेला आहे. त्यानेही आपली नाराजी बोलून दाखवली आहे. ‘what's the point in being well learned if there is no decency. Shame I used to be a fan of yours’, असे या चाहत्याने म्हटले आहे.

@ikamalhaasan what's the point in being well learned if there is no decency. Shame I used to be a fan of yours.— Sashi (@sashank2k) December 6, 2016
‘माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या वृत्ताने मी दु:खी आहे. सगळीकडे शोकाकुल वातावरण आहे,’ असे त्यांनी लिहिले आहे. आता या tweetमध्ये काहीही आक्षेपार्ह आहे. पण यापुढच्या tweetमध्ये कमल यांनी जे काही लिहिले, त्यामुळे जयललितांच्या समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ‘माझ्या संवेदना त्यासर्वांसोबत आहेत, जे जयललितांवर अवलंबून होते’,असे दुसरे tweetकमल हासन यांनी केले आहे.
याच tweetवर जयललितांचे चाहते आणि समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कमन हासन यांनी जयललितांना पाठींबा देणा-या लोकांचा कधीच आदर केला नाही, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. या tweetने कमल हासन यांचाच एक चाहताही प्रचंड दुखावला गेला आहे. त्यानेही आपली नाराजी बोलून दाखवली आहे. ‘what's the point in being well learned if there is no decency. Shame I used to be a fan of yours’, असे या चाहत्याने म्हटले आहे.
@ikamalhaasan good in ur profession but ur t worst as person— Arunraj kumar (@ARKArunrajkumar) December 6, 2016