ज्योती फॅशन डिझायनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:16 IST2016-01-16T01:13:42+5:302016-02-07T08:16:11+5:30
राणी मुखर्जीची नणंद ज्योती ही छोट्या मुलांची फॅशन डिझायनर बनली आहे. तिने एसएनडीटी कॉलेजमधून फॅशनविषयक पदवी घेतली आहे. याआधी ...

ज्योती फॅशन डिझायनर
र णी मुखर्जीची नणंद ज्योती ही छोट्या मुलांची फॅशन डिझायनर बनली आहे. तिने एसएनडीटी कॉलेजमधून फॅशनविषयक पदवी घेतली आहे. याआधी ज्योतीने फराह खान आणि इतर स्टार्सच्या मुलांचे पोशाख डिझाईन केले आहेत. किमान २ वर्षे वयाच्या मुलांनी डिझाईन केलेले कपडे परिधान करावेत, असा सल्ला तिने दिला आहे. हा सल्ला किती मुलांचे पालक मनावर घेतात ते येणार्या दिवसात कळेलच.