‘जग घुमेया...’ ऐका सलमानच्या आवाजातून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 10:57 IST2016-06-10T05:27:08+5:302016-06-10T10:57:08+5:30
सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘सुल्तान’ मधील ‘जग घुमेया’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. आता तर सलमानच्या आवाजातील गाणेही आऊट झाले आहे.

‘जग घुमेया...’ ऐका सलमानच्या आवाजातून...
स मान खानचा बहुचर्चित चित्रपट ‘सुल्तान’ मधील ‘जग घुमेया’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. आता तर सलमानच्या आवाजातील गाणेही आऊट झाले आहे. ऐकाल तर प्रेमातच पडाल असे ते गाणे आहे.
मुख्य गाणे रिलीज झाल्यानंतर दोन दिवसांनंतर सलमानने हे गाणे टिवटरवर त्याने पोस्ट केले. त्याने या व्हिडिओला कॅप्शन दिले की,‘ एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो...सो सुनो ‘जग’... इन माय व्हॉईस.
जग घुमैया...’ मुळ गाणे राहत फतेह अली खान यांनी गायले असून आता सलमानचेही व्हर्जन चाहत्यांसाठी तयार आहे. कोणते व्हर्जन तुम्ही ऐकाल... सलमानचेच ना..हे काही सांगायची गरज नाही.
">http://