‘जुली2’ची लीड अॅक्ट्रेस राय लक्ष्मी आहे कमालीची बोल्ड ! पाहा, फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-08-31T07:51:28+5:302018-06-27T20:14:48+5:30
‘जुली2’चा टीजर रिलीज झाला आणि या चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस राय लक्ष्मी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. होय, यापूर्वी २००८ मध्ये राय लक्ष्मी अशीच चर्चेत आली होती. कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनीसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते, असा दावा करून तिने खळबळ माजवली होती.

‘जुली2’ची लीड अॅक्ट्रेस राय लक्ष्मी आहे कमालीची बोल्ड ! पाहा, फोटो!!
‘ ुली2’चा टीजर रिलीज झाला आणि या चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस राय लक्ष्मी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. होय, यापूर्वी २००८ मध्ये राय लक्ष्मी अशीच चर्चेत आली होती. कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनीसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते, असा दावा करून तिने खळबळ माजवली होती.
साऊथची अतिशय बोल्ड व सेक्सी हिरोईन अशी राय लक्ष्मीची ओळख आहे.
![]()
साऊथची अतिशय बोल्ड व सेक्सी हिरोईन अशी राय लक्ष्मीची ओळख आहे.