जावेद अली यांचा आवाज लहान पडद्यावरही घुमणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:05 IST2016-01-16T01:13:27+5:302016-02-09T11:05:00+5:30
बॉलीवूडमधील गायक जावेद अली यांनी टीव्ही सीरियल 'संकट मोचन महाबली हनुमान' साठी आवाज दिला आहे. अलीने गाणे रेकॉर्ड केले ...

जावेद अली यांचा आवाज लहान पडद्यावरही घुमणार
ब लीवूडमधील गायक जावेद अली यांनी टीव्ही सीरियल 'संकट मोचन महाबली हनुमान' साठी आवाज दिला आहे. अलीने गाणे रेकॉर्ड केले आहेत. त्याने रामायणातील राम हनुमानाला भेटतांनाचा क्षण यावर गाणे रेकॉर्ड केले आहे. भजन हे अतिशय उत्तम साधन आहे कथा मांडण्याचे.