क्युट स्माइल असलेली जरीन खान रोज रात्री करतेय ‘हे’ काम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:43 IST2017-10-06T13:13:57+5:302017-10-06T18:43:57+5:30
हॉट अॅण्ड सेक्सी अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री जरीन खान लवकरच तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्युट स्माइल ...

क्युट स्माइल असलेली जरीन खान रोज रात्री करतेय ‘हे’ काम !
ह ट अॅण्ड सेक्सी अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री जरीन खान लवकरच तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्युट स्माइल असलेल्या या अभिनेत्रीचे एक गूढ आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, जरीन रोज रात्री झोपण्याअगोदर एक खास काम करून झोपते. सध्या जरीन दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यासोबत काम करीत असून, हा एक हॉरर प्रोजेक्ट आहे. चित्रपटाचे नाव ‘१९२१’ असे आहे. जरीन या प्रोजेक्टविषयी खूपच उत्साहित असून, ती तिचा बेस्ट देण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करीत आहे.
वास्तविक जरीनचा हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. जरीनच्या मते, मी अजूनपर्यंत अशा चित्रपटांमध्ये काम केलेले नाही. त्यामुळे हा चित्रपट माझ्याकरिता एक आव्हान आहे. या हॉररपटात काम करणे आणि माझ्या भूमिकेविषयी मी खूपच उत्साहित आहे. त्यामुळे चित्रपटाची तयारी मी आतापासूनच करीत आहे. वास्तविक, चित्रपटात जरीनची भूमिका कुठल्या स्वरूपाची असेल हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. जरीनच्या तयारीविषयी बघायचे झाल्यास, जरीन रोज रात्री झोपण्याअगोदर एक तरी हॉरर चित्रपट बघते. ती अशा प्रकारच्या टॉपिकचे चित्रपट समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
![]()
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी जरीन काही दिवस वर्कशॉप करणार आहे. चित्रपटाची शूटिंग ब्रिटनच्या लंडन येथे होणार आहे. युनिव्हर्सिटी टाउनजवळच चित्रपटाच्या सेटचे काम सुरू आहे. चित्रपटाची कथा म्युझिक स्टुडंट्सच्या अवतीभोवती फिरणारी आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे.