जॅकलीन म्हणते,‘अर्जुनसोबत डेटिंग नाही’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 10:35 IST2016-05-22T05:05:27+5:302016-05-22T10:35:27+5:30
श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस हिचे नाव सध्या अर्जुन कपूरसोबत घेतले जात आहे. जॅकलीन अर्जुनसोबत डेटिंग करत असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये ...

जॅकलीन म्हणते,‘अर्जुनसोबत डेटिंग नाही’
श रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस हिचे नाव सध्या अर्जुन कपूरसोबत घेतले जात आहे. जॅकलीन अर्जुनसोबत डेटिंग करत असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये सध्या सुरू आहे.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना ती म्हणते,‘ बॉलीवूडमध्ये सध्या अशा अफवा गरम असल्या तरी मला खरंच या अफवांवर हसावे की रडावे असा प्रश्न पडतो! तुम्ही जर सिंगल असाल, माझ्यासारखे, तुमचे नाव सर्वांसोबत घेतले जाते. तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीकडे बघून हसलात तर तुम्ही लगेचच त्या व्यक्तीला डेट करता का? असा त्याचा अर्थ होतो. अर्जुन आणि मी याविषयी बोललोय. पण आमच्यासाठी ही एक नवीन माहिती आणि जोक असल्यासारखे आहे. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो पण तेव्हा आम्ही लहान होतो. आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सर्व काही सांभाळायला समर्थ आहे. तो तसाही विवाहित आहे. ’