अ भिनेता करण सिंग ग्रोव्हर याने 'हेट स्टोरी ३' मध्ये अतिशय बोल्ड आणि हॉट प्रकारचे इंटीमेट सीन्स साकारले आहेत. ...
इंटीमेट सीन्स साकारणे अत्यंत कठीण - करण...
/>अ भिनेता करण सिंग ग्रोव्हर याने 'हेट स्टोरी ३' मध्ये अतिशय बोल्ड आणि हॉट प्रकारचे इंटीमेट सीन्स साकारले आहेत. विशाल पांड्या दिग्दर्शित या चित्रपटाविषयी करणसिंग म्हणतो की,' इंटीमेट सीन्स हा अभिनयासाठी अत्यंत कठीण भाग आहे. आयएएनएस ऑफीसमध्ये संपूर्ण टीमने भेट दिली असता करणने त्याचे सहकलाकार जरीन खान आणि डेझी शाह यांच्यासोबत इंटीमेट सीन्स करताना मी खुपच अनकम्फर्टेबल होतो असे सांगितले. जर प्रेक्षकांना असे सीन्स आवडले तर असे समजावे की, कलाकारांनी खुप चांगला अभिनय केला आहे. ' टीव्ही सीरिज 'दिल मिल गये' फेम करणसिंग ग्रोव्हरने यात अरमान मलिक यांची भूमिका साकारली आहे. त्याला कधीच डेली सोप्समध्ये काम करावयाचे नव्हते. पण सध्याही त्याच्याकडे तेवढा वेळ नाही. डेली सोप करायची म्हणली तर त्यासाठी महिन्याचे ३0 दिवस तर नक्कीच ठरलेले असतात.
Web Title: It is extremely difficult to realize the intimate scenes ...