'सा ईज झीरो', 'हमशकल्स' फेम अभिनेत्री ईशा गुप्ताचे आणि तिच्या बॉयफ्रें डमध्ये काहीतरी खटके उडाल्याच्या बातम्या सध्या बॉलीवूडमध्ये गाजत ...
ईशा - पुनीतमध्ये उडाले ‘खटके’
/>'सा ईज झीरो', 'हमशकल्स' फेम अभिनेत्री ईशा गुप्ताचे आणि तिच्या बॉयफ्रें डमध्ये काहीतरी खटके उडाल्याच्या बातम्या सध्या बॉलीवूडमध्ये गाजत आहेत. डायरेक्टर पुनीत मल्होत्रा आणि ती बर्याच दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. बांद्रा मध्ये दोघांच्या एका कॉमन फ्रेंडने दिवाळीची पार्टी ठेवली होती. यात ईशा आणि पुनीत दोघेही आले. येताना आणि जाताना दोन्ही वेळेला ते एक टेच आले आणि गेले. पार्टीतही ते एकमेकांशी बोलले नाहीत. त्यामुळेच या दोघांच्यात काही वाजले का अशी शंक ा उपस्थितांना आली. कदाचित इतरांपासून त्यांचे नाते लपविण्यासाठी त्यांनी मुद्दामच असे केले असावे असेही बोलले जाते.