पीसीने केले इरफानचे कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 18:54 IST2016-09-20T13:21:43+5:302016-09-20T18:54:13+5:30
‘बी टाऊन’ च्या कलाकारांचे विशेष म्हणजे ते एकमेकांच्या कामाचे खुप कौतुक करत असतात. प्रियांका चोप्राने इरफानला त्याची सहकारी म्हणून ...

पीसीने केले इरफानचे कौतुक!
‘ ी टाऊन’ च्या कलाकारांचे विशेष म्हणजे ते एकमेकांच्या कामाचे खुप कौतुक करत असतात. प्रियांका चोप्राने इरफानला त्याची सहकारी म्हणून पाठिंबा दिला. इरफानचा आगामी चित्रपट ‘इरफानो’ चे पोस्टर आऊट करण्यात आले आहे.
त्यामध्ये असलेले सर्व मोठमोठे कलाकार यांच्यासोबत त्याला काम करायला मिळणार असल्याने प्रियांकाने त्याला कौतुकाची थाप दिली आहे. तिने टिवटरवर पोस्टरचा फोटो शेअर करून म्हटले आहे,‘ वे टू गो इरफान. धीस मेक्स मी सो प्राऊड! कान्ट वेट टू सी इट!’
इरफान ग्लोबल स्टार टॉम हंक्स याच्यासोबत काम करतांना दिसणार आहे. भारतात हा चित्रपट हिंदी, इंग्लिश, तमिळ आणि तेलगु भाषेत १४ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे.