मी रोमँटिक नाही, प्रॅक्टिकल आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:16 IST2016-02-25T11:16:08+5:302016-02-25T04:16:08+5:30

लेखिका टिवंकल खन्ना हिने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे की,‘ मी रोमँटिक नाही तर प्रॅक्टिकल आहे. समुद्रात बरेच मासे असतात, ...

I'm not romantic, it's practical | मी रोमँटिक नाही, प्रॅक्टिकल आहे

मी रोमँटिक नाही, प्रॅक्टिकल आहे

खिका टिवंकल खन्ना हिने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे की,‘ मी रोमँटिक नाही तर प्रॅक्टिकल आहे. समुद्रात बरेच मासे असतात, पण प्रत्येक मासा एकापेक्षा एक सुंदर असतो, असे तिने ‘द व्हिलेज आॅफ पॉइंटलेस कन्व्हरसेशन,’ पुस्तकाच्या लाँचिंगसमयी सांगितले. अक्षय खन्ना रोमँटिक आहे का? विचारले असता ती म्हणाली,‘ मला माहित नाही अक्षय कुमार कोण आहे ते! ’ 

Web Title: I'm not romantic, it's practical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.