तुम्ही स्वत:प्रती प्रामाणिक असाल तर जगही तुमचा आदर करेल.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:58 IST2016-01-16T01:18:14+5:302016-02-06T13:58:28+5:30
तुम्ही स्वत:प्रती प्रामाणिक असाल तर जगही तुमचा मनापासून आदर करेल. कुणावरही आपली मते लादू नका, इतरांच्या भावनांना समजून घ्या. ...

तुम्ही स्वत:प्रती प्रामाणिक असाल तर जगही तुमचा आदर करेल.
त म्ही स्वत:प्रती प्रामाणिक असाल तर जगही तुमचा मनापासून आदर करेल. कुणावरही आपली मते लादू नका, इतरांच्या भावनांना समजून घ्या. कोणत्याही नात्याला अधिक आनंददायी करण्यासाठी एवढी गोष्ट पुरेशी आहे, असे मत प्रसिद्ध गायिका अनुष्का रविशंकर हिने व्यक्त केले आहे.