दीपिका जर माझी असेल, तर मी जगही जिंकेन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 09:55 IST2016-03-19T16:25:05+5:302016-03-19T09:55:34+5:30

रणवीर सिंग दुबईत स्टार स्टब्ड ‘तोईफा २०१६’ अ‍ॅवॉर्ड फंक्शनला उपस्थित होता. रणवीरची क्रेझ चाहत्यांमध्ये तर आहेच पण इतर सेलिब्रिटींमध्येही ...

If Deepika is mine, then I will win the world! | दीपिका जर माझी असेल, तर मी जगही जिंकेन !

दीपिका जर माझी असेल, तर मी जगही जिंकेन !

वीर सिंग दुबईत स्टार स्टब्ड ‘तोईफा २०१६’ अ‍ॅवॉर्ड फंक्शनला उपस्थित होता. रणवीरची क्रेझ चाहत्यांमध्ये तर आहेच पण इतर सेलिब्रिटींमध्येही आहे. तो ज्या पद्धतीने स्वत:ला रिलॅक्स करतो आणि बेभान डान्स करतो तो प्रेक्षकांना आवडतोच. तसाच डान्स परफॉर्मन्स त्याने येथे स्टेजवरही केला.

बाजीराव मस्तानीसाठी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांनी बेस्ट आॅनस्क्रीन जोडी अ‍ॅवॉर्डही मिळवला. दुबईत दिपीका न आल्याने रणवीरने एकटयानेच हा पुरस्कार घेतला. तो म्हणाला, ‘ तिच्यावतीने मी या पुरस्काराचा सन्मान करतो. आणि तिच्यापर्यंत अ‍ॅवॉर्ड फंक्शनचा संदेश पोहोचवू इच्छितो.

माझ्यासोबत जगातील सर्वांत सुंदर महिला (दीपिका) आहे. आणि ती जर माझ्या सोबत असेल तर मी जगही जिंकू शकेन.’ रणवीरने टिवटही केले आहे,‘ कोई शक?? थँक यू दीपिका फॉर आॅलवेज मेकिंग मी लुक गूड.’ 

source : missmalini 

http://www.missmalini.com/2016/03/19/video-ranveer-singhs-speech-winning-best-jodi-award-deepika-padukone-will-make-happy-cry/

Web Title: If Deepika is mine, then I will win the world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.