यामीला डेट केले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:30 IST2016-01-16T01:08:44+5:302016-02-12T06:30:00+5:30

पु ल्कित सम्राट याने एकदम धुमधडाक्यात लग्न केले आणि आता चर्चा सुरू आहे की, 'सनम रे' मधील त्याची को-स्टार ...

I do not have a date | यामीला डेट केले नाही

यामीला डेट केले नाही

ल्कित सम्राट याने एकदम धुमधडाक्यात लग्न केले आणि आता चर्चा सुरू आहे की, 'सनम रे' मधील त्याची को-स्टार यामी गौतम हिला तो डेटवर घेऊन जातोय. त्यांच्यातील वाढती जवळीक पाहता एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्याला विचारण्यात आले की, ' तो यामीला डेटवर घेऊन जात आहे का? ' तर तो म्हणाला,' मी कुणालाच डेटवर घेऊन गेलो नाही. यामीविषयी अशा अफवा पसरवण्याचे काहीच कारण नाही. 'सनम रे' हा चित्रपट अशा विचित्र अफवांसाठी बनलेला नाही. आम्ही चांगले सहकलाकार आहोत. त्याप्रमाणेच आम्हाला ट्रीट करावे. '

Web Title: I do not have a date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.