हृतिक रोशन व सुझैन खान पुन्हा दिसले एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-06-04T10:06:10+5:302018-06-27T20:19:21+5:30
२०१४ मध्ये हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचा घटस्फोट झाला होता. मात्र, अजूनही ते एकमेकांना भेटतात, पार्ट्यांना एकत्र जातात. फक्त कुणासाठी तर मुलांसाठी, असे सांगतात. आता काय खरं आणि काय खोट्टं काही कळत नाही.

हृतिक रोशन व सुझैन खान पुन्हा दिसले एकत्र!
२ १४ मध्ये हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचा घटस्फोट झाला होता. मात्र, अजूनही ते एकमेकांना भेटतात, पार्ट्यांना एकत्र जातात. फक्त कुणासाठी तर मुलांसाठी, असे सांगतात. आता काय खरं आणि काय खोट्टं काही कळत नाही.
हृतिक त्याचा मुलगा ह्रीदान याला कडेवर घेऊन असा जाताना दिसला.
![]()
हृतिक त्याचा मुलगा ह्रीदान याला कडेवर घेऊन असा जाताना दिसला.