‘हाऊसफुल्ल ३’ गँगची सोनम-श्रद्धासोबत धम्माल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 12:14 IST2016-05-31T06:44:25+5:302016-05-31T12:14:25+5:30
‘हाऊसफुल्ल ३’ ची टीम सध्या एकदम फुल्ल फॉर्ममध्ये प्रमोशन्स करत आहेत. यात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन ...

‘हाऊसफुल्ल ३’ गँगची सोनम-श्रद्धासोबत धम्माल!
हाऊसफुल्ल ३’ ची टीम सध्या एकदम फुल्ल फॉर्ममध्ये प्रमोशन्स करत आहेत. यात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, लिसा हेडन, नर्गिस फाखरी हे सर्व वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.
मात्र, या गँगमध्ये आता सोनम कपूर आणि श्रद्धा कपूर या दोघीही सहभागी झाल्या. त्यांनी जुने गाणे ‘सामने ये कौन आया दिल मैं हुई हलचल’ यावर एक व्हिडिओ तयार केला. त्यात सर्वजण अगदी आनंदात दिसत आहेत.
{{{{twitter_post_id####

}}}}#Housefull3 Gang @ #HTStyleAwards with @sonamakapoor@ShraddhaKapoor@ManishMalhotra! Housefull of Style @sonalkalrahttps://t.co/jFYogTTTAj— Akshay Kumar (@akshaykumar) May 30, 2016