Hotness Reloaded : बॉयफ्रेंडसोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे ब्रुना अब्दुल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 22:06 IST2017-03-25T16:36:35+5:302017-03-25T22:06:35+5:30
मॉडेल आणि अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला सध्या तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आहे. बु्रनाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही बिकिनी आणि स्विमसूट ...

Hotness Reloaded : बॉयफ्रेंडसोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे ब्रुना अब्दुल्ला!
म डेल आणि अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला सध्या तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आहे. बु्रनाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही बिकिनी आणि स्विमसूट फोटोज् शेअर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. फोटोंमध्ये ब्रुना खूपच बोल्ड दिसत असून, बिचवर ती बॉयफ्रेंडसोबत मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे.
![]()
![]()
सध्या ब्रुना ब्राजील येथे बॉयफ्रेंड रुके याच्यासोबत व्हेकेशन एन्जॉय करीत असून, यावेळी तिचे काही फ्रेण्डसही तिच्यासोबत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. ब्रुनाने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. ब्रुना अब्दुल्ला रिअॅलिटी टीव्ही शोज ‘कॉमेडी क्लासेस’, ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘नच बलिए-६’मध्ये बघावयास मिळाली होती. त्याचबरोबर तिने ‘जय हो, मस्तीजादे, ग्रॅण्ड मस्ती आणि आय हेट लव्ह स्टोरी’ आदि चित्रपटांमध्ये कामही केले आहे.
![]()
![]()
मूळची ब्राजिलियन असलेली ब्रुना सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. वेळोवेळी बोल्ड फोटो शेअर करून ती धूम उडवून देत असते. यावेळेसदेखील ब्रुनाने असाच काहीसा कारनामा केला आहे. सलमानसोबत झळकलेली ब्रुना खूपच हॉट असून, तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वाºयासारखे व्हायरल होत आहे.
![]()
![]()
किंगफिशरची मॉडेल राहिलेली ब्रुनाने ग्रॅण्ड मस्ती या चित्रपटात अॅडल्ट कॉमेडी करून सगळ्यानाच चकीत केले होते. दरम्यान, ब्रुनाचे व्हेकेशन एन्जॉय करीत असून, बिकिनी फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे. बीचवर तसेच समुद्रातील फोटोंमध्ये ब्रुनाचा अंदाज बघण्यासारखा आहे. ब्रुनाने २००७ मध्ये आलेल्या ‘कॅश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती रिअॅलिटी शोजमध्ये झळकली होती.