हॉट मलाइका अरोराने केले ग्लॅमरस फोटोशूट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-09-01T16:01:33+5:302018-06-27T20:14:37+5:30
‘दंबग’मधील ‘मुन्नी’ अर्थात मलाइका अरोरा हिने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये मलाइका तिच्या घायाळ करणाºया अदा दाखविताना दिसत आहे.

हॉट मलाइका अरोराने केले ग्लॅमरस फोटोशूट!!
‘ ंबग’मधील ‘मुन्नी’ अर्थात मलाइका अरोरा हिने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये मलाइका तिच्या घायाळ करणाºया अदा दाखविताना दिसत आहे.
मलाइकाने फोटोशूटमध्ये तिच्या बोल्ड अंदाजांनी सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे आकर्षित केल्या आहेत.
![]()
मलाइकाने फोटोशूटमध्ये तिच्या बोल्ड अंदाजांनी सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे आकर्षित केल्या आहेत.