हॉट एली अवराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-06-02T11:08:53+5:302018-06-27T19:48:26+5:30

अभिनेत्री एली अवराम हीदेखील चित्रपटात येण्याअगोदर ‘बिग बॉस’च्या सीजन-७ मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला ‘मिकी वायरस’ या चित्रपटाची आॅफर मिळाली. पुढे ती ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’ या चित्रपटातही बघावयास मिळाली.

Hot Eli Antormom | हॉट एली अवराम

हॉट एली अवराम

िनेत्री एली अवराम हीदेखील चित्रपटात येण्याअगोदर ‘बिग बॉस’च्या सीजन-७ मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला ‘मिकी वायरस’ या चित्रपटाची आॅफर मिळाली. पुढे ती ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’ या चित्रपटातही बघावयास मिळाली.
अभिनेत्री एली अवराम हीदेखील चित्रपटात येण्याअगोदर ‘बिग बॉस’च्या सीजन-७ मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला ‘मिकी वायरस’ या चित्रपटाची आॅफर मिळाली. पुढे ती ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’ या चित्रपटातही बघावयास मिळाली.

Web Title: Hot Eli Antormom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.