हुडा म्हणतो,‘वजन कमी करणे खुप दु:खद अन् अनिरोगी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 22:46 IST2016-03-01T05:45:04+5:302016-02-29T22:46:43+5:30

 रणदीप हुडाने जेव्हा ‘सरबजीत’सारखा चित्रपट साकारण्यास तयारी दाखवली त्यावेळीच त्याच्या करीअरने उडी घेतली. ओमंग कुमार दिग्दर्शित चित्रपट बायोपिक ‘सरबजीत’ ...

Hooda says, "weight loss is extremely painful and unpredictable" | हुडा म्हणतो,‘वजन कमी करणे खुप दु:खद अन् अनिरोगी’

हुडा म्हणतो,‘वजन कमी करणे खुप दु:खद अन् अनिरोगी’

 
णदीप हुडाने जेव्हा ‘सरबजीत’सारखा चित्रपट साकारण्यास तयारी दाखवली त्यावेळीच त्याच्या करीअरने उडी घेतली. ओमंग कुमार दिग्दर्शित चित्रपट बायोपिक ‘सरबजीत’ मध्ये एक वेगळी आणि चांगल्या कलाकारांची टीम एकत्र आली आहे. ऐश्वर्या रॉय बच्चन, रणदीप हुडा, रिचा चढ्ढा हे यात एकत्र दिसणार आहेत. सरबजीतची भूमिका करण्यासाठी रणदीपला एका महिन्यात जवळपास १८ किलो वजन कमी करावे लागले होते. 

तो नुकताच एसआरसीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या वार्षिक फेस्टिव्हलसाठी भेटला होता. तिथे तो त्याचे वजन कमी करण्याविषयी त्याला काय काय करावे लागले याविषयी सांगितले. १८ किग्रॅ वजन कमी करण्यासाठी त्याला जे काही करावे लागले ते तुम्ही कसे करू नये असे त्याने सांगितले.

तो म्हणाला,‘ दॅट्स टोटली अनहेल्दी. डोन्ट डू इट. जे काही घडले ते अत्यंत दु:ख देणारे होते. अगोदर असे ठरले की, एका पार्टसाठी वजन कमी करावे लागणार होते. पण त्यांनी वजन वाढल्याच्या कथेचे शूटिंगही त्याबरोबरच करायचे ठरवले. माझी बहीण डॉक्टर असून ती मेटॅबोलिक डिसीजेस वर काम करते मग तिने आमची मदत केली. ’ 

randeep hooda

Web Title: Hooda says, "weight loss is extremely painful and unpredictable"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.