हेलमर म्हणतो, दीपिका आऊटस्टॅडिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:23 IST2016-02-12T08:23:34+5:302016-02-12T01:23:34+5:30
हेलमर म्हणतो, दीपिका आऊटस्टॅडिंग! विन डीझेलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ट्रीपल एक्स’ चित्रपटातून दीपिका पदुकोण हॉलिवूडपटात प्रवेश करीत आहे. तिचा ...

हेलमर म्हणतो, दीपिका आऊटस्टॅडिंग!
ह लमर म्हणतो, दीपिका आऊटस्टॅडिंग!
विन डीझेलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ट्रीपल एक्स’ चित्रपटातून दीपिका पदुकोण हॉलिवूडपटात प्रवेश करीत आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट असला तरीही दिग्दर्शक मात्र तिच्यावर भलताच खूश आहे. हॉलिवूडमधील तिच्या भूमिकेच्या पहिल्याच शॉटचे शूटिंग करताना दिग्दर्शकाने तिच्या सोबतचा सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड केला असून दीपिकासोबत काम करायची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे मत त्याने व्यक्त केले आहे. दीपिका खरोखरच आऊटस्टॅडिंग असल्याचे त्याने म्हटले आहे.