हेल्दी डायट एसएस राजमौलीच्या 'बाहुबली'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:32 IST2016-01-16T01:18:38+5:302016-02-07T11:32:52+5:30
एसएस राजमौलीच्या 'बाहुबली'मध्ये भल्लाल देव ही भूमिका साकारणारा राणा दुग्गबाती जीममध्ये बराच वेळ घालवत असून त्याने खास डायट सुरू ...

हेल्दी डायट एसएस राजमौलीच्या 'बाहुबली'मध्ये
ए एस राजमौलीच्या 'बाहुबली'मध्ये भल्लाल देव ही भूमिका साकारणारा राणा दुग्गबाती जीममध्ये बराच वेळ घालवत असून त्याने खास डायट सुरू केले असल्याचे ट्विटरवरून शेअर केले आहे. प्रभासला ब्रेकफास्टमध्ये प्रोटिन पावडर, 40 हाफ बॉईल्स दिले जातात. राणाचा जीम ट्रेनर लक्ष्मणने त्याला भात खाण्यास मनाई केली आहे. दिवसातून थोड्या थोड्या अंतराने 6 ते 8 वेळा फुड्स घेण्याचा सल्ला दिलाआहे.