बिप्ससाठी पीसी खुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 15:54 IST2016-04-07T22:54:42+5:302016-04-07T15:54:42+5:30
बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे दोघे लग्नाच्या गोड बंधनात अडकणार आहेत. बिपाशा सध्या तिच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यात बिझी ...

बिप्ससाठी पीसी खुश
ब पाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे दोघे लग्नाच्या गोड बंधनात अडकणार आहेत. बिपाशा सध्या तिच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यात बिझी आहे. मात्र, तिची एक शुभचिंतक प्रियंका चोप्रा बिपाशावर खुप खुश आहे. ती लग्न करते आहे याबद्दल तिला खुप आनंद वाटतो आहे. ती म्हणते,‘ यु आर अ गोल्डन हार्ट... यु डिझर्व्ह सो मच अॅण्ड मोअर.’