'हॅप्पी न्यू ईयर'ला एक वर्ष पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:40 IST2016-01-16T01:16:32+5:302016-02-06T09:40:40+5:30
फराह खानचा चित्रपट 'हॅप्पी न्यु इयर'ला नुकतेच एक वर्ष पुर्ण झाले आहे. याबाबत ट्विट करताना फराह म्हणाली की,' या ...
.png)
'हॅप्पी न्यू ईयर'ला एक वर्ष पूर्ण
फ ाह खानचा चित्रपट 'हॅप्पी न्यु इयर'ला नुकतेच एक वर्ष पुर्ण झाले आहे. याबाबत ट्विट करताना फराह म्हणाली की,' या चित्रपटाला एक वर्ष पुर्ण झाले आहे यावर माझा विश्वासच बसत नाही. या चित्रपटासाठी प्रार्थना करणार्या प्रत्येकाचे मी आभार मानते.' शूटिंग दरम्यानच्या अनेक आठवणी आणि वेगवेगळे फोटोही तिने शेअर केले आहेत. शाहरूख खान, दिपिका पदुकोन यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. तसेच अभिषेक बच्चन, सोनू सुद, बोमन इराणी आदींच्याही भूमिका महत्त्वपुर्ण होत्या. मागील ईदला या चित्रपटाच्या संपुर्ण टीमला फराहने तिच्या घरी एक शाही पार्टी दिली होती. सोशल नेटवर्कींग साईटवर अशा आठवणी आणि फोटोज शेअर करणे फराहला विशेष आवडते.