Happy Birthday सचिन तेंडुलकर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-24T05:58:35+5:302018-06-27T20:21:29+5:30
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा आज 44वा वाढदिवस. 44 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रमेश तेंडुलकर यांना पुत्रलाभ झाला. रमेश तेंडुलकरांच्या याच पुत्राने पुढे क्रिकेटचा नवा इतिहास लिहिला.

Happy Birthday सचिन तेंडुलकर !
क रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा आज 44वा वाढदिवस. 44 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रमेश तेंडुलकर यांना पुत्रलाभ झाला. रमेश तेंडुलकरांच्या याच पुत्राने पुढे क्रिकेटचा नवा इतिहास लिहिला.
सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमधल्या फोटोंपैकी हा एक फोटो. ज्यात सचिन डेनिमच्या शर्टमध्ये टोपी घालून आपल्याला उभा दिसतो आहे.
![]()
सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमधल्या फोटोंपैकी हा एक फोटो. ज्यात सचिन डेनिमच्या शर्टमध्ये टोपी घालून आपल्याला उभा दिसतो आहे.