Happy Birthday Radhika! पाहा, राधिका आपटेचे काही बोल्ड फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-07T06:34:31+5:302018-06-27T20:13:58+5:30

अभिनेत्री राधिका आपटे हिचा आज(७ सप्टेंबर) वाढदिवस.खरे तर ‘लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटात राधिकाने केवळ गमती-गमतीत एक छोटीशी भूमिका केली होती. पण गमती-गमतीतील हा निर्णय योग्य ठरला. स्वबळावर राधिकाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज राधिका एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Happy Birthday Radhika! Look, some bold photos of Radhika Apte !! | Happy Birthday Radhika! पाहा, राधिका आपटेचे काही बोल्ड फोटो!!

Happy Birthday Radhika! पाहा, राधिका आपटेचे काही बोल्ड फोटो!!

िनेत्री राधिका आपटे हिचा आज(७ सप्टेंबर) वाढदिवस.खरे तर ‘लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटात राधिकाने केवळ गमती-गमतीत एक छोटीशी भूमिका केली होती. पण गमती-गमतीतील हा निर्णय योग्य ठरला. स्वबळावर राधिकाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज राधिका एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
राहुल बोसने ‘बॉम्बे ब्लॅक’ या नाटकातील राधिकाचा अभिनय पाहून तिला ‘अंतहिन’ या बंगाली चित्रपटासाठी सजेस्ट केले होते. या चित्रपटात राधिकासोबत शर्मिला टागोर, अपर्णा सेन, राहुल बोस असे सगळे होते.

Web Title: Happy Birthday Radhika! Look, some bold photos of Radhika Apte !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.