हॅपी बर्थडे जायरा वसीम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-23T11:23:13+5:302018-06-27T20:07:45+5:30
'दंगल' सिनेमातून रूपेरी पडद्यावर झळकलेली जायरा वसीमने अल्पावधीतच अमाप लोकप्रियता मिळवली आहे.'दंगल' सिनेमानंतर 'सिक्रेट सुपरस्टार' बनत ती रसिकांच्या भेटीला आली.हा सिनेमाही रसिकांनी डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.'दंगल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी जायरा आता 17 वर्षाची झाली आहे. बार बार दिन यें आयें....म्हणत तिच्या चाहत्यांसह तिने वाढदिवस साजरा केला आहे.

हॅपी बर्थडे जायरा वसीम!
'द ंगल' सिनेमातून रूपेरी पडद्यावर झळकलेली जायरा वसीमने अल्पावधीतच अमाप लोकप्रियता मिळवली आहे.'दंगल' सिनेमानंतर 'सिक्रेट सुपरस्टार' बनत ती रसिकांच्या भेटीला आली.हा सिनेमाही रसिकांनी डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.'दंगल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी जायरा आता 17 वर्षाची झाली आहे. बार बार दिन यें आयें....म्हणत तिच्या चाहत्यांसह तिने वाढदिवस साजरा केला आहे.
'दंगल' सिनेमातून रूपेरी पडद्यावर झळकलेली झायरा वसीमने अल्पावधीतच अमाप लोकप्रियता मिळवली आहे.'दंगल' सिनेमानंतर 'सिक्रेट सुपरस्टार' बनत ती रसिकांच्या भेटीला आली.हा सिनेमाही रसिकांनी डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.'दंगल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी झायरा आता 17 वर्षाची झाली आहे. बार बार दिन यें आयें....म्हणत तिच्या चाहत्यांसह तिने वाढदिवस साजरा केला आहे.
![]()