हँण्डसम अभिनेत्यांची गरज-सोहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 13:47 IST2016-01-16T01:08:02+5:302016-02-10T13:47:27+5:30

एका फॅशन इव्हेंटमध्ये सोहाला सुपरस्टार सलमान खानच्या ५0 व्या वाढदिवसाविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली,' मला सलमान खानचे चित्रपट ...

The handsome actors need- Soha | हँण्डसम अभिनेत्यांची गरज-सोहा

हँण्डसम अभिनेत्यांची गरज-सोहा

ा फॅशन इव्हेंटमध्ये सोहाला सुपरस्टार सलमान खानच्या ५0 व्या वाढदिवसाविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली,' मला सलमान खानचे चित्रपट पहायला नेहमीच आवडतात. 'मैंने प्यार किया' हा चित्रपट मी पहिल्यांदा लहान असताना पाहिला.

मी त्यावेळी विचार केला की, खरंच हा अभिनेता अतिशय हॅण्डसम आहे. आणि आता इतक्या वर्षांनंतर आजही तो तितकाच हॅण्डसम आणि हॉट दिसतो. बॉलीवूड इंडस्ट्रीला आणखीही भारतीय हिरो हॅण्डसम आवश्यक आहेत. काही थोड्या प्रमाणात हॅण्डसम हिरो आपल्याकडे आहेत. ' सोहा लवकरच सनी देओल यांच्या 'घायल वन्स अगेन' चित्रपटात दिसणार आहे. सोहाचा भाऊ सैफ हा देखील भारतातील सर्वांत हॉट अँण्ड हॅण्डसम हिरोंपैकी एक समजला जातो.

Web Title: The handsome actors need- Soha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.