ंमोहितची ‘हाफ गर्लफे्रन्ड’ श्रध्दा कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:13 IST2016-01-16T01:06:57+5:302016-02-06T07:13:31+5:30
श्रद्धाच 'हाफ गर्लफ्रेंड' २0१६ हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी अत्यंत बिझी समजले जात आहे. ती आता मोहित सुरी यांच्या 'हाफ ...

ंमोहितची ‘हाफ गर्लफे्रन्ड’ श्रध्दा कपूर
श रद्धाच 'हाफ गर्लफ्रेंड'
२0१६ हे वर्ष श्रद्धा कपूरसाठी अत्यंत बिझी समजले जात आहे. ती आता मोहित सुरी यांच्या 'हाफ गर्लफ्रेंड' मध्ये दिसणार आहे. चेतन भगत यांच्या 'हाफ गर्लफ्रेंड' पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. मोहितसोबतचा हा श्रद्धाचा तिसरा चित्रपट आहे. पुस्तकावर आधारित हा श्रद्धाचा दुसरा चित्रपट आहे. तिचा पहिला चित्रपट हैदर आहे. तिने दिल्लीच्या मुलीचा रोल केला आहे. ती या चित्रपटासाठी खुप उत्साहित असल्याचे सुत्राकडून कळाले. मोहित सोबत याअगोदर 'आशिकी २' आणि 'एक विलेन' हे तिचे दोन चित्रपट होते.