'दिलवाले'ला चांगला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:05 IST2016-01-16T01:07:55+5:302016-02-10T06:05:31+5:30
चित्रपट निर्माते आणि 'बाजीराव मस्तानी'मुळे चर्चेत असलेले संजय लीला भन्साळी यांना शाहरुख खानच्या प्रतिभेवर भरपूर विश्वास आहे. 'बाजीराव मस्तानी' ...

'दिलवाले'ला चांगला प्रतिसाद
च त्रपट निर्माते आणि 'बाजीराव मस्तानी'मुळे चर्चेत असलेले संजय लीला भन्साळी यांना शाहरुख खानच्या प्रतिभेवर भरपूर विश्वास आहे. 'बाजीराव मस्तानी' आणि 'शाहरुख अभिनित 'दिलवाले' एकाच वेळी प्रदर्शित झाले असले तरी शाहरुख हा मोठा अभिनेता असल्याने यात तोच बाजी मारेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. भन्साळी म्हणाले, 'बाजीराव मस्तानी'च्या निर्मितीत आम्हाला भरपूर मजा आली. हा चित्रपट म्हणजे एक जादू आहे.
मला वाटते यासाठी आम्हावर ईश्वराची कृपाच झाली.' 'दिलवाले'ने पहिल्याच दिवशी २१ कोटी, दुसर्या दिवशी २0.0९ कोटी तर तिसर्या दिवशी २४ कोटीं आणि सोमवारी १0.0९ कोटींचा गल्ला जमा केल्याचे वृत्त आहे. शाहरुख अभिनित या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांतच ७५.१८ कोटी रुपये कमावले आहेत. दुसरीकडे 'बाजीराव..'ने पहिल्याच दिवशी १२. ८0 कोटी, दुसर्या दिवशी १५.५२ कोटी, तिसर्या दिवशी १८.४५ कोटी आणि सोमवारी १0.२५ कोटी असे चार दिवसांत ५७.0२ कोटी कमावले. भन्साळी म्हणाले, प्रेक्षक आमच्या चित्रपटावर प्रेम करीत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. कारण, कुठल्याही चित्रपटाचे यश हे शेवटी प्रेक्षकांच्या