'सुल्तान'च्या सेटवर भुताटकी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:51 IST2016-01-16T01:07:45+5:302016-02-05T07:51:22+5:30

का ही वर्षांपूर्वी चित्रपटाच्या सेटवर भूत, प्रेत यांचे भास व्हायचे. किंवा चित्रपटाच्या टीमसोबत काही विचित्र घटनाही घडायच्या. चित्रपटाच्या सेटवर ...

Ghostly on the sets of 'Sultan'? | 'सुल्तान'च्या सेटवर भुताटकी ?

'सुल्तान'च्या सेटवर भुताटकी ?

ही वर्षांपूर्वी चित्रपटाच्या सेटवर भूत, प्रेत यांचे भास व्हायचे. किंवा चित्रपटाच्या टीमसोबत काही विचित्र घटनाही घडायच्या. चित्रपटाच्या सेटवर सर्वांनाच या काही अदृश्य आत्मांचा आभास झाला. सलमानला जेव्हा हे क ळाले तेव्हा त्याने त्याच्या बंगल्याच्या आसपासच सर्वांना जागा मिळवून दिली. आणि सांगितले की, या बंगल्याच्या जवळच तुम्ही रहा. सुरक्षित अशा वातावरणातच शूटिंग घेण्यात येईल असे ठरवण्यात आले.

Web Title: Ghostly on the sets of 'Sultan'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.